ढग बरसतात, धरती भिजते
ते ओसरतात आणी ती सजते.
त्या बरसन्यात त्या भिजन्यात,
त्या ओसरन्यात आणी सजन्यात
रुजली प्रीती ची अबोल भाषा
भाषेतले त्या प्रेमगीत गाऊ ,
प्रितीच्या ओल्या रंगात न्हावू .
जाऊ त्या कुरणात हिरव्या ,
एकमेकांत हरवून जाऊ .
गरज थोड्याशा प्रेमाची. . .
कधी कधी अनावार होत ,
सगळ काही नकोस वाटते,
वाटते कोणीच आपले नाही,
सगळ कही खायला उठते,
उदास उदास वाटू लागते,
मन कुठेच रमत नाही,
उगीच घिरक्या घेत राहते,
कधी वाट पाहते हाकेची,
कोणाच्या तरी सहवासाची,
हसरया एका चेहऱ्याची . . .
डोक्यावर फिरनारया हाताची ,
किती ही मोठे जहाले तरी,
इथे प्रेत्येकलाच गरज आहे,
थोड्याशा प्रेमाची. . .
थोड्याशा प्रेमाची. . .
सगळ काही नकोस वाटते,
वाटते कोणीच आपले नाही,
सगळ कही खायला उठते,
उदास उदास वाटू लागते,
मन कुठेच रमत नाही,
उगीच घिरक्या घेत राहते,
कधी वाट पाहते हाकेची,
कोणाच्या तरी सहवासाची,
हसरया एका चेहऱ्याची . . .
डोक्यावर फिरनारया हाताची ,
किती ही मोठे जहाले तरी,
इथे प्रेत्येकलाच गरज आहे,
थोड्याशा प्रेमाची. . .
थोड्याशा प्रेमाची. . .
घाव
रुत उरात स्वाश.
लढाया लावी दिसभर ,
कोरड्या घासची आस.
उभ्या जन्माचा बाजार ,
बूडल आंधारात शिवार .
कुठच दिसना देव ,
मागू कुणा मी आधार ?
कसा घालू आवर आसवा,
खेळ नाशीबाचा फसवा.
दिस दिसूदे गा सोन्याचा,
झडू दे नात्याचा रुसवा.
स्वप्नांची एक वेल
स्वप्नांची एक वेल होती हळूवार चढनारी.
वरयाची एक झूळुक आली खाली तिला पाडनारी .
झूळुक आली, वादळ होउन गेली,
वेलीवरची स्वप्ने तीने फरफटत नेली
- विक्रम
वरयाची एक झूळुक आली खाली तिला पाडनारी .
झूळुक आली, वादळ होउन गेली,
वेलीवरची स्वप्ने तीने फरफटत नेली
- विक्रम
ठेच आणी अनुभव
लागलेल्या प्रत्येक ठेचेबरोबर ऊठायचे ते अनुभव घेउनच,
पुन्हा नवीन ठेच लागून पडन्यासाठी...
ठेच लागली त्यात त्या दगडाचा काय दोष ?
त्याची जागा चुकत नहीं चुकतात ती आपली पावले.
(क्रमशः . . . . )
- विक्रम
पुन्हा नवीन ठेच लागून पडन्यासाठी...
ठेच लागली त्यात त्या दगडाचा काय दोष ?
त्याची जागा चुकत नहीं चुकतात ती आपली पावले.
(क्रमशः . . . . )
- विक्रम
मागेच पाहून.
यापुढे लिहायचे नहीं असे लिहुनाच ठेवणार आहे
विसरु नये म्हणून.
मागे गेलेल्या क्षनांना पुन्हा जगायचे नहीं,
हे ठरवतोय पुन्हा मागेच पाहून.
- विक्रम
विसरु नये म्हणून.
मागे गेलेल्या क्षनांना पुन्हा जगायचे नहीं,
हे ठरवतोय पुन्हा मागेच पाहून.
- विक्रम
स्वप्नांची कोडी
स्वप्नांची कोडी सहज सूटली असती तर,
पापण्यांची गरजच भासलीच नसती.
- विक्रम
(मी लिहिलेल्या 'स्वप्न साठलेले' या कवितेवर पुन्हा सुचलेले शब्द)
पापण्यांची गरजच भासलीच नसती.
- विक्रम
(मी लिहिलेल्या 'स्वप्न साठलेले' या कवितेवर पुन्हा सुचलेले शब्द)
आठवण
लाटेसारखी आज पुन्हा तुझी आठवण उसळून येणार,
किनर्याच्या रेतीच्या काणांची जगा मग बदलणार,
त्या प्रत्येक लाटेला कवेत घेण्यासाठी मन हे वेडे धावणार,
त्या आवखळ लटांना सवरण्याचा अट्टाहास ते धरणार,
का तो अट्टहास, का ते वेडे होणे,
लाटना सावरताना स्वता पण भिजून जाणे ?
आलेली लाट विरून तर जातेच पुन्हा त्याच सागरात
किनार्यावर उरतात तेच कण भिजलेले, विस्कटलेले,
पुन्हा येनारया लाटेच्या प्रतिक्षेत नव्याने नटलेले
येणारी हर एक लाट अशी
किनर्याच्या रेतीच्या काणांची जगा मग बदलणार,
त्या प्रत्येक लाटेला कवेत घेण्यासाठी मन हे वेडे धावणार,
त्या आवखळ लटांना सवरण्याचा अट्टाहास ते धरणार,
का तो अट्टहास, का ते वेडे होणे,
लाटना सावरताना स्वता पण भिजून जाणे ?
आलेली लाट विरून तर जातेच पुन्हा त्याच सागरात
किनार्यावर उरतात तेच कण भिजलेले, विस्कटलेले,
पुन्हा येनारया लाटेच्या प्रतिक्षेत नव्याने नटलेले
येणारी हर एक लाट अशी
तू नसताना . . . . ..
तू नसताना . . . . . . . . . . .
तू नसताना तुज्यासोबत बोलने,
कल्पनेच्या आरश्यात तुलाच बघणे,
आठवांच्या झूल्यात झुलने ,
कधी शब्दाविन बोलने आता झालाय .
तू नसताना . . .
-विक्रम
तू नसताना तुज्यासोबत बोलने,
कल्पनेच्या आरश्यात तुलाच बघणे,
आठवांच्या झूल्यात झुलने ,
कधी शब्दाविन बोलने आता झालाय .
तू नसताना . . .
-विक्रम
Subscribe to:
Posts (Atom)
