मित्रा तूझीच होती साथ . . .

गुदमरलेले स्वाश होते,
मनी तन्मयता दाटली,
आधार नव्हता कोणाचाच,
तेव्हा तूच सोबतीला आला होतास.

धूसर होती पायवाट,
प्रवास अवघड आयुष्याचा,
संभ्रमाचे ढग दाटले चोहीकडे,
तेव्हा फक्त तूझीच होती साथ.

मित्रा तूझीच होती साथ . . .