घाव
मराठी लघुपटासाठी लिहिलेले हे गीत.
घाव बस घावावर,
रुत उरात स्वाश.
लढाया लावी दिसभर ,
कोरड्या घासची आस.
उभ्या जन्माचा बाजार ,
बूडल आंधारात शिवार .
कुठच दिसना देव ,
मागू कुणा मी आधार ?
कसा घालू आवर आसवा,
खेळ नाशीबाचा फसवा.
दिस दिसूदे गा सोन्याचा,
झडू दे नात्याचा रुसवा.
Newer Post
Older Post
Home