आठवणी
पावसाला माझे सांगणे आहे,
तू आता बरसणेच सोडून दे.
नाहीतर असे कर ना. . .
तुझा तू बरसातच रहा,
माझी काही हरकत नाही,
फ़क्त तुज सोबत जडलेल्या
आठवणी तेवढया खोडून जा.
Newer Post
Older Post
Home