आठवणी
पावसाला माझे सांगणे आहे,
तू आता बरसणेच सोडून दे.
नाहीतर असे कर ना. . .
तुझा तू बरसातच रहा,
माझी काही हरकत नाही,
फ़क्त तुज सोबत जडलेल्या
आठवणी तेवढया खोडून जा.
तू आता बरसणेच सोडून दे.
नाहीतर असे कर ना. . .
तुझा तू बरसातच रहा,
माझी काही हरकत नाही,
फ़क्त तुज सोबत जडलेल्या
आठवणी तेवढया खोडून जा.
बरसण्याआधी
पावसाची पहिली सर बरसण्याआधी,
नुकताच हरवलो होतो तुज्याच आठवणीत.
थेंब उतरले आणी जणू कही सांगूनच गेले,
तू देखील माला अजून विसरलीस नाही.
- विक्रम ढेंबरे
नुकताच हरवलो होतो तुज्याच आठवणीत.
थेंब उतरले आणी जणू कही सांगूनच गेले,
तू देखील माला अजून विसरलीस नाही.
- विक्रम ढेंबरे
Subscribe to:
Comments (Atom)